http://zamzamups.blogspot.in/
Teacher Education in Maharashtra Revitalising Initiative: APPLICATION FORM
राज्यातील शिक्षक शिक्षण व प्रशिक्षण संस्थांचे सक्षमीकरण करण्याकरिता
कुशल, शैक्षणिक आशय समृद्ध असलेले, बालमानास शास्त्र, अध्यापनशास्त्र,
तंत्रास्नेही व प्रत्येक मुल शिकेल, ह्या करिता विशेष कार्य करणारे शिक्षक,
विषय साधन व्यक्ती व अधिकाऱ्यांची राज्य, जिल्हा, तालुका व केंद्र स्तरावर
प्रतिनियुक्ती साठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुकांनी खालील लिंक वर
अर्ज भरावा. अंतिम तारीक ३० एप्रिल २०१६.
No comments:
Post a Comment