राष्ट्रीय प्रतिभा शोध परीक्षा इयत्ता आठवीसाठी



(९) राष्ट्रीय प्रतिभा शोध परीक्षा इयत्ता आठवीसाठी

राष्ट्रीय प्रतिभा शोध योजना एनसीईआरटीची प्रमुख गतिविधि आहे जी 1963 साली सुरु करण्यात आली. या योजनेचा उद्देश्य प्रतिभावान विद्यार्थी ओळखणे व त्यांच्या प्रतिभेचे संवर्धन करणे असा होता.म्हणून या योजनेच्‍या अंतर्गत, विज्ञान,सामाजिक विज्ञान,इंजीनियरिंग,चिकित्सा,प्रबंधन आणि कायदा अशा वेगवेगळ्या क्षेत्रांचा समावेश करण्यात येतो.यात गुणवंत विद्यार्थ्यांना सन्‍मान व मासिक शिष्यवृत्ती मार्फत आर्थिक मदत दिली जाते.
शिष्यवृत्त्या घेतलेल्या परीक्षांवरुन,1000 शिष्यवृत्त्या ह्या इयत्ता 8वीत शिकणा-या मुलांच्या समूहाला बहाल करण्‍यात येतील.
पात्रता : मान्यता प्राप्त शाळांमध्ये शिकणा-या 8वीतल्या विद्यार्थ्यांना ह्या परीक्षांना बसता येते. राज्या द्वारे/केन्द्र शासित प्रदेशाद्वारे परीक्षांचे आयोजन शाळा ज्या ठिकाणी आहेत त्या प्रमाणे केले जाते.त्यात कोणता ही अधिवास प्रतिबंधनसेल.
परिक्षा : 8वी साठी लेखी परीक्षांचा नमुना खालील प्रमाणे असेल :
चरण 1 राज्या द्वारे/केन्द्र शासित प्रदेशाद्वारे परीक्षांचे दोन विभाग असतील, 1)मानसिक योग्यता परिक्षा(मॅट) (MAT)आणि 2)शैक्षणिक योग्यता परीक्षा (सॅट) (SAT) ज्यातसामाजिक विज्ञान,विज्ञान और आणि गणित या विषयांचा समावेश असेल.
चरण 2राष्ट्रीय पातळीवरील परीक्षांमध्ये अ) मानसिक योग्यता परीक्षा(मॅट) (MAT) आणि ब) शैक्षणिक योग्यता परीक्षा (सॅट) (SAT) ज्यात सामाजिक विज्ञानविज्ञान और आणि गणित या विषयांचा समावेश असेल. क) तोंडी परीक्षा(this word indicates ORAL EXAMINATION and is not according to source text)(इंटरव्‍ह्यू मुलाखत)फक्त जे विद्यार्थी लेखी परीक्षांमध्ये उत्तीर्ण होतील त्यांनाच तोंडी राष्ट्रीय स्तरावरील परिक्षेसाठी राष्ट्रीय पातळीवरल परीक्षेसाठी आमंत्रित केले जाईल.
संपूर्ण माहितीसाठी : http://www.ncert.nic.in/programmes/talent_exam/index_talent.html

No comments:

Post a Comment

Disqus Shortname

Ads Inside Post

Comments system